1–2 minutes

प्रतिनिधी/पालिका प्रशासन : आपल्या देशातील धर्मनिरपेक्षता विचारसरणीच्या लोकांच्या मते शांतिप्रिय समुदायाची माणसे कोणत्याही आणि विशेषतः हिंदू धर्मियांच्या हॉटेलमध्ये जेवणाची ऑर्डर देण्यागोदार त्या हॉटेल मालकाला चिकन अथवा मटण हे हलाल पध्दतीचे आहे की नाही? असा प्रश्न विचारतात आणि होय उत्तर आल्यावरच त्याठिकाणी जेवण करतात अन्यथा उठून दुसऱ्या हॉटेलमध्ये जातात. अश्या घटना आता दररोज पहावयास आणि ऐकण्यास मिळत आहेत.

एका विशिष्ट समुदायाच्या लोकांकडून आपल्या देशात आर्थिक दरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी, हलाल मांसाहार असल्याची विचारणा करून त्या समुदायाचा आमचा धर्म वेगळा आणि विशेष असल्याचे भासवून, संविधानातील धर्मनिरपेक्षतेला अप्रत्यक्षपणे सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला जातोय.

तसेच, हलालच्या माध्यमातून त्याच समुदायाच्या मांसाहार विक्रेत्याकडून मांस खरेदी करण्यासाठी दबाव बनवला जात आहे. ज्याला हिंदू हॉटेल व खाद्य व्यवसायिकही बळी पडत आहे. त्यामुळे, अश्या हलालप्रेमींनी आपले धार्मिक अन्न घरातच ग्रहण करण्याची उदारता दाखवावी अन्यथा, हिंदू संघटना याबाबतचा विशेष समाचार घेण्यास तयार आहेत.

तसेच, जर का देशातील बहुसंख्य हिंदूंनी खटका मांस असल्याची विचारणा सुरुवात केली तर शांतिप्रिय समुदायाच्या कांदे-बटाटे खायचे वांदे होतील हे याठिकाणी विशेषतः नमूद करावेसे वाटते.


Design a site like this with WordPress.com
Get started